“समाचार वाणी न्यूज मध्ये तहसील ऑफिसर पदाच्या जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.”

“समाचार वाणी न्यूज मध्ये तहसील ऑफिसर पदाच्या जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.”

:: थोडक्यात,
मिळवा आपल्या स्वप्नातला खरा जॉब आता आपल्याच तालुक्यात!
समाचार वाणी न्यूज या प्रतिष्ठित न्यूज ब्रँड ला हवेत महराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यासाठी प्रतिनिधी.
महाराष्ट्रातील तरुण / तरुणींसाठी पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी, पर्मनंट जागांसाठी भरती चालू आहे, इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करा 💰
पगार दहा हजार प्रति महा फिक्स व किमान ८००० पासून पुढे इंसेण्टिव. 

समाचार वाणी न्यूज आणि रिसिल डॉट इन साठी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात तहसील ऑफिसर पदाच्या जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील बातमी आणि जाहिराती चे काम करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील एका तरुणास किंवा तरुणीस प्रतिनिधीं म्हणून निवडण्यात येत आहे.

पात्रता आणि संधी खालील प्रमाणे असेल.

: : संधी काय असेल ?

  • समाचार वाणी न्यूज या प्लॅटफॉर्म मध्ये काम करण्याची संधी.
  • स्वतःच नाव बनेल संचारवानी मुळे आपले नातेसंबंध मजबूत होतील.
  • आपणास रिपोर्टर माईक दिला जाईल. त्याचा वापर करण्याची आणि,
  • रिपोर्टींग कशी करावी त्याची माहिती आणि ट्रैनिंग दिली जाईल.
  • जाहिरात काय आणि कशी आणावी याबद्दल ची ट्रैनिंग दिली जाईल.
  • पगार वितिरिक्त इंसेण्टिव दिला जाईल.
  • पर्मनन्ट नौकरीची हमी असेल.
  • ३ वर्षानंतर सेक्युरिटी डिपॉजिट परत केलं जाईल.
  • आपल्या प्रत्येक बातमीवर आपले नाव आणि फोटो असेल.
  • एका तालुक्यासाठी एक प्रतिनिधी असा आपला गौरव असेल.
  • तालुक्यातील प्रत्येक गावात आपला संपर्क बनवण्यात येईल आणि त्यामाध्यमातून आपण सर्वांशी जुडलेले असाल.
  • वैक्तिक आणि सामाजिक संधीचे शिल्पकार म्हणून आपले नावलौकिक होईल.
  • ३ कोटी व्हिवरशिप च्या या कुटुंबात आपले स्वागत करत आहोत.
  • जर आपण इच्छुक असाल तर आजच आपला अर्ज करून आपले नाव सुनिच्छित करा.: : अटी व पात्रता :-
    १) अर्जदार हा त्या गावाचा (तालुक्याचा) मूळ रहिवाशी असावा.
    २) अर्जदाराचे वय २३ वर्ष ते ३५ वर्ष यामध्ये असावे.
    ३) अर्जदार हा किमान १२ वि उत्तीर्ण असावा.
    ४) अर्जदारास मराठी, हिंदी आणि इंग्रजी लिहता व वाचता येणे आवश्यक असेल.
    ५) अर्जदारास इंटरनेट, संगणक, टॅबलेट किंवा मोबाइल या उपकरणाद्वारे हाताळता येणे शक्य असावे.
    ६) प्रतिनिधींवर कोणताही गुन्हा किंवा न्यायालयीन किंवा पोलीस कार्यवाही झालेली / सुरु अथवा गुन्हेगारी कलम नसावी.
    ७) उमेदवारात माइक आणि कॅमेरावर बोलण्याचे आणि बातमी तयार करण्याचे धाडस असावे.
    ८) उमेदवार हा जाहिरात आणि बातमी करणे या कामात इच्छुक असावा.

: : आवश्यक कागद पत्र :-
१) PAN कार्ड २) आधार कार्ड
३) वीज बिल ४) बँक पासबुक
५) १२th मार्क शीट ६) ऑनलाईन अर्ज
७) सेक्युरिटी डिपॉजिट रु ३६००/- आणि अर्ज फी रु. 390/-

: : मदत :-
१) ऑनलाईन अर्ज कसा करायचा विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.
२) पीडीएफ कसा बनवायचा विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.

  • वेतन रु.१००००/- प्रति माह फिक्स व किमान ८००० पासून पुढे इंसेण्टिव.
  • ट्रैनिंग आणि कामाबद्दलची सर्व माहिती सिलेक्षण नंतर मिळेल.

नोट :- वरील नमूद केलेले सर्व आवश्यक कागदपत्रे एका पीडीएफ मध्ये सेव्ह करून ऑनलाईन अर्जामध्ये समाविष्ठ (अपलोड) करणे.
फी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म मध्ये दिलेल्या बटण वर क्लिक करून भरणे, अथवा आमच्या मार्गदर्शक टीम सांगितल्यानुसार भरणे.
या अर्जासाठी इतर कुणालाही पैसे देऊ नये. त्यासाठी समाचार वाणी किंवा संबंधित कर्मचारी हे जबाबदार राहणार नाही.
केवळ www.samacharwani.com या website वर दिलेल्या Online फॉर्म मधील ऑनलाईन पद्धतीनेच फी भरणे अधिकारीक समजले जाईल.

:: आपली जॉइनिंग झाल्यानंतर एक दिवसीय ट्रैनिंग साठी आपणास स्वखर्चाने नाशिक शहरात ट्रैनिंगसाठी येणे अनिवार्य असेल.
:: राहणे खाणे आणि ट्रैनिंग चा सर्व खर्च संचारवानी न्यूज करेल.
:: त्या दिवशी आपणास ट्रैनिंग सह किट दिली जाईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *