जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक या तीनही जिल्हयातील सर्वेक्षण २०२४ या योजनेत अनेक तरुणांनी आपले अर्ज नोंदविले आहेत, त्यापैकी प्रत्येक गावातील एका अर्जाचा विचार करून एक उमेदवार एक गाव या तत्वावर भरती केली गेली आहे. येत्या ३० तारखेपर्यंत अर्जाची छानवीन करून पुढील अर्ज भरले जाणार आहे असे प्रतिपादन संचारवानी आणि सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी केले आहे.