Recent Categories
Recent Posts
Post Archive
Catogery Tags
Connect With Us
-
“श्रिया सरनच्या उपस्थितीत भारत बिझनेस अवॉर्ड २०२४ चा जलवा”
**मुंबई:** देशाची विश्वसनीय आणि अग्रणी मार्केट रिसर्च कंपनी reseal.in द्वारे देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध “भारत बिझनेस अवॉर्ड २०२४” चा भव्य कार्यक्रम २४ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील भारतरत्न गाणसम्राज्ञी लता मंगेशकर ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला. यामध्ये व्यवसाय क्षेत्रातील उत्कृष्ट उपलब्ध्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील नेते आणि उल्लेखनीय व्यक्ती उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख…
-
रोजगाराची स्थिती आणि कौशल्य विकास कार्यक्रम
आजच्या जलद बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराची स्थिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. विविध क्षेत्रांतील कौशल्यांच्या गरजा ओळखल्यास कौशल्य विकास कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येतात. यामुळे सरकार आणि संबंधित संस्थांना योग्य धोरणे तयार करण्यास मदत मिळते. कौशल्य विकासाच्या कार्यक्रमांद्वारे, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या क्षमतांचा विकास करणे शक्य होईल. हे देशाच्या आर्थिक विकासातही महत्त्वाची…
-
सर्वेक्षण २०२४ साठी जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्हयातील अनेक अर्ज प्राप्त.
जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक या तीनही जिल्हयातील सर्वेक्षण २०२४ या योजनेत अनेक तरुणांनी आपले अर्ज नोंदविले आहेत, त्यापैकी प्रत्येक गावातील एका अर्जाचा विचार करून एक उमेदवार एक गाव या तत्वावर भरती केली गेली आहे. येत्या ३० तारखेपर्यंत अर्जाची छानवीन करून पुढील अर्ज भरले जाणार आहे असे प्रतिपादन संचारवानी आणि सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी केले आहे.