:::::::

रोजगार, कृषी, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील संधीं.
“महा सर्वेक्षण-२०२४

:: प्रत्येक गावासाठी होणार फक्त एका प्रतिनिधींची निवड.

:: समाचार वानी च्या या सर्वेक्षण योजनेत सहभागी होण्यासाठी लगेच अर्ज करा.
:: खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून आपला अर्ज भरा.


Samachar Wani Title Song

अभिनेत्री किशोरी शाहने वीज

Services

सर्वेक्षण प्रक्रिया


रोजगार

विविध क्षेत्रांतील रोजगाराची स्थिती समजून घेणे. कौशल्यांच्या गरजा ओळखने, ज्यामुळे कौशल्य विकास कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येतात व सरकार आणि संस्थांना योग्य धोरणे तयार करण्यासाठी मदत मिळते.

कृषी

कृषी सर्वेक्षणामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची, पिकांची आणि उत्पादनाची अचूक माहिती कृषी सर्वेक्षणामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची, पिकांची आणि उत्पादनाची अचूक माहिती मिळवण्याचा प्रयत्न..

शिक्षण

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची अचूक माहिती आणि शिक्षणाच्या गुणवत्तेचा आढावा. सरकार आणि उद्योग संघटनांना योग्य धोरणे आणि योजना तयार करण्यासाठी आवश्यक माहिती मिळते.

उद्योग

उद्योग क्षेत्रातील वाढ आणि विकासाच्या संधी शोधणे, ज्यामुळे गुंतवणूक वाढवता येते शिवाय कामगारांच्या सामाजिक सुरक्षा योजनांची गरज ओळखता येते, ज्यामुळे कामगारांना अधिक सुरक्षितता मिळते.

विडिओ गॅलरी

About Us

“महा सर्वेक्षण-२०२४”

समाचार वाणी मार्फत “सर्वेक्षण २०२४” या योजने अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील रहिवाशी यांच्याशी विविध पैलू आणि विषयांवर चर्चा करून कृषी आणि उद्योग, शिक्षण व रोजगार यासारख्या मूलभूत विषयांचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक गावातील एका तरुण प्रतिनिधींना निवडण्यात येत आहे.

पात्रता आणि संधी खालील प्रमाणे असेल.
: : अटी व पात्रता :-
१) अर्जदार हा त्या गावाचा मूळ रहिवाशी असावा.
२) अर्जदाराचे वय २३ वर्ष ते ३५ वर्ष यामध्ये असावे.
३) अर्जदार हा किमान १२ वि उत्तीर्ण असावा.
४) अर्जदारास मराठी आणि इंग्रजी लिहता व वाचता येणे आवश्यक असेल.
५) अर्जदारास इंटरनेट, संगणक, टॅबलेट किंवा मोबाइल या उपकरणाद्वारे सर्वेक्षण करता येणे शक्य असावे.
६) प्रतिनिधींवर कोणताही गुन्हा किंवा न्यायालयीन किंवा पोलीस कार्यवाही झालेली अथवा गुन्हेगारी कलम नसावी.

: : आवश्यक कागद पत्र :-
१) PAN कार्ड २) आधार कार्ड
३) वीज बिल ४) बँक पासबुक
५) १२th मार्क शीट ६) ऑनलाईन अर्ज
७) अर्ज फी रु. ३९०/-

: : मदत :-
१) ऑनलाईन अर्ज कसा करायचा विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.
२) पीडीएफ कसा बनवायचा विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.

वेतन रु.१००००/- प्रति माह. ट्रैनिंग आणि कामाबद्दलची बाकी सर्व माहिती सिलेक्षण नंतर मिळेल.

नोट :- वरील नमूद केलेले सर्व आवश्यक कागद पत्रे एका पीडीएफ मध्ये सेव्ह करून ऑनलाईन अर्जामध्ये समाविष्ठ (अपलोड) करणे.
फी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म मध्ये दिलेल्या बटण वर क्लिक करून भरणे.
या अर्जासाठी कुणालाही पैसे देऊ नये. त्यासाठी समाचार वाणी किंवा संबंधित कर्मचारी हे जबाबदार राहणार नाही.
केवळ www.samacharwani.com या website वर दिलेल्या Online फॉर्म मधील ऑनलाईन पद्धतीनेच फी भरणे.

OUR TEAM

विभागीय कार्यकारी अधिकारी


Vacant

नाशिक – उत्तर, महाराष्ट्र

Vacant

पुणे – पश्चिम, महाराष्ट्र

Vacant

छ.संभाजीनगर – मराठवाडा, महाराष्ट्र

Vacant

नागपूर – विदर्भ, महाराष्ट्र

Feedback

Testimonials


There are many variations of passages of Lorem Ipsum available, but the majority have suffered alteration iThere are many variations of passages of Lorem Ipsum available, suffered alteration iThere are many variations o

Juhi

Manager Process

There are many variations of passages of Lorem Ipsum available, but the majority have suffered alteration iThere are many variations of passages of Lorem Ipsum available, suffered alteration iThere are many variations o

Hamid

Manager Sales

तालुका प्रतिनिधी संबंधी सर्व माहिती वाचून नियम आणि अटी मान्य असतील तरच ऑनलाईन अर्ज भरावा. अन्यथा भरू नये.

तालुका प्रतिनिधी किंवा तहसील ऑफिसर पदाबद्दल ची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील बटण वर क्लिक करा.

निवड यादी पाहण्यासाठी क्लिक करा.