सुप्रिया सुळे यांचे जावई सारंग लखानी कोण आहेत? न्यूयॉर्कमधून MBA, विश्वराज ग्रुपची जबाबदारी आणि कोट्यवधींची संपत्ती
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि उद्योगपती सारंग लखानी यांचा विवाह नुकताच मुंबईत अत्यंत दिमाखात पार पडला. या शाही विवाहसोहळ्याला राजकारण, उद्योग, क्रीडा…
















